सातबारा Watch

← नायगांव (बा.)

Ferfar #8403 · नायगांव (बा.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
401
Talathi
SURESH NARHARI HANUMANTE
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा नांदेड गहाणखत लिहुन देणार : गोपीनाथ निवृत्ती जाधव रा. नायगांव (बा.) यांनी दुय्यम निबंधक नायगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2139-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4647250.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 401 क्षेत्र 0.0063 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपीनाथ निवृत्ती जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4647250.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह कर्जदार चंद्रकला गोपीनाथ जाधव (खाता क्रमांक :- 178633) ,