Ferfar #8450 · नायगांव (बा.)
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 224
- Talathi
- SURESH NARHARI HANUMANTE
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
आदेशाची दुरुस्ती नोंद
आदेश नोंद
मा.उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) लसिका नांदेड यांचे आदेश क्रं 2013/उजिभु/लसिका/सिआर-27 दि 14/06/2016 अन्वये
तसेच मा.तहसीलदार साहेब नायगाव खै यांचे आदेश क्रं.2025/संपादीत जमीन/कावि-1 दि 14/05/2026 अन्वये
मौ. नायगाव बा ता.नायगाव खै जि नांदेड येथील खालील शेतकऱ्यांची जमीन ही भुसंपादन प्रस्ताव बि.ओ.टी. अंतर्गत नांदेड ते नरसी रस्त्याचे चौपदरी करणासाठी संपादीत करण्यात आलेली आहे
सदर फेरफार हा फेर क्रं 8238 अन्वये घेण्यात आला आहे
गट क्रं 224 मधील खातेदार माधव देविदास चव्हाण यांची क्षेत्र 0.01 हे आर जमीन कमी होणे अपेक्षीत होते परंतु क्षेत्र 0.02 हे आर जमीन कमी झालेली आहे
व खातेदार त्यांचे बंधु शिवाजी देविदास चव्हाण यांची पत्नी जयश्री शिवाजी चव्हाण यांची क्षेत्र 0.01 हे आर कमी होणे होते ती कमी झालेली नसल्यामुळे सदर नोंद
घेऊन जयश्री शिवाजी चव्हाण यांची क्षेत्र 0.01 हे आर जमीन कमी होऊन ती माधव देविदास चव्हाण यांचे नांवे क्षेत्र 0.01 हे आर वर्ग करणेस्तव नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर