सातबारा Watch

← नायगांव (बा.)

Ferfar #8460 · नायगांव (बा.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
SURESH NARHARI HANUMANTE
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026 दुरुस्ती नोंद खातेदार माधव इरबा कल्याण यांची मौ नायगाव बा येथील शेत गट क्रं 243 मधील त्यांचे नांवे एकुण चार प्लॉट असुन त्यांनी छाया रामराव आडकीणे यांना दोन प्लॉट विक्री केली व त्यांचे नांवे दोन प्लॉट शिल्लक असायला हवे होते परंतु नजर चुकीने त्यांचे नांवे तीन प्लॉट शिल्लक आहेत करीता मुळ मालक तूप्ती भ्र.मंगेशराव पवळे (विवाह नंतरचे नांव) तूप्ती पि.सुधाकरराव चव्हाण (विवाहपुर्वीचे नांव) यांचे नांवे क्षेत्र 0.0111 हे आर चौ मी वर्ग करुन शिल्लक दोन प्लॉट हे माधव इरबा कल्याण यांचे नांवे करणे योग्य होईल करीता दुरुस्ती नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर.