सातबारा Watch

← नायगांव (बा.)

Ferfar #8468 · नायगांव (बा.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
366
Talathi
SURESH NARHARI HANUMANTE
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 श्री सचिन चंद्रकांत संभोड हे मौजे गागलेगाव तालुका बिलोली येथील रहिवाशी असून त्यांचे प्लॉट मौजे नायगाव येथे गट क्रमांक 366 मध्ये 0.0139 क्षेत्रफळ असून त्यांचे 7/12 वर नजर चुकीने सचिन चंद्रकांत संभोडे असे झाले आहे त्यांचे खरे नाव सचिन चंद्रकांत संभोड असे आहे . आधार कार्ड झेरॉक्स ,शपथपत्र ,विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली ,नोंद मंजुरीस्ताव सादर .