Ferfar #8474 · नायगांव (बा.)
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- SURESH NARHARI HANUMANTE
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
श्री राम जयवंतराव चव्हाण हे मौजे नायगाव येथील रहिवाशी असून त्यांची शेती मौजे नायगाव येथे गट क्रमांक 146 मध्ये 0.56 आर शेती असून त्या मध्ये त्यांनी एक बोअरवेल पाडले असून त्याला मुबलक पानी लागले असून त्याची नोंद 7/12 वर करण्यासाठी शपथपत्र ,विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर .