सातबारा Watch

← नायगांव (बा.)

Ferfar #8505 · नायगांव (बा.)

नायगाव, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
363
Talathi
SURESH NARHARI HANUMANTE
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 आदेश कोर्ट डिक्री नोंद मा.दिवाणी न्‍यायाधीश कनिष्‍ठ स्‍तर नायगाव बा यांचे दिवाणी दावा क्रं 65/2026 खालील प्रमाणे नोंद घेण्यात आली वादी विश्वनाथ गणपती गायकवाड पुंडलीक गणपती गायकवाड प्रतिवादी आनंदराव जयवंतराव चव्हाण सुभाष गोपनाथराव पोतदार निर्मलाबाई सुभाषराव पोतदार संगीता धनंजय कंचले मौ. नायगाव बा ता नायगाव खै जि नांदेड येथील शेत गट क्रं 363 क्षेत्र 0.0097 हे आर मधील जमीन कोर्टाचा आदेशान्‍वये खालील तपशीलाप्रमाणे 7/12 वर अंमल होणेस्तव नोंद घेण्‍यात आली 1) विश्वनाथ गणपती गायकवाड व पुंडलीक गणपती गायकवाड गट क्रं 363 क्षेत्र 0.0097 हे आर करीता वरील प्रमाणे मालकी हक्‍कात उंमल होणेस्‍तव कोर्ट डिक्री आधारे नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍वत सादर.