Ferfar #8506 · नायगांव (बा.)
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 512
- Talathi
- SURESH NARHARI HANUMANTE
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
श्री ब्रह्मानंद रामराव कल्याण हे मौजे नायगाव येथील रहिवाशी असून त्यांची शेती मौजे नायगाव येथे गट क्रमांक 512 मध्ये 1.17 हे.आर असून त्यांनी त्या शेट मध्ये एक विहीर व एक बोअरवेल पाडले असून त्याची नोंद 7/12 वर करण्यासाठी शपथपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.