सातबारा Watch

← लालवंडी

Ferfar #2162 · लालवंडी

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
264, 266
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 खातेदार शिवाजी प्रल्हाद केरुरे यांची मौजे लालवंडी येथे गट क्र 264 मध्ये क्षेत्र 2 हे 0.17 आर व पो ख 0.15 आर व गट क्र 266 मध्ये क्षेत्र 0 हे 0.66 आर पो ख 0.02 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या मुलास व पत्नीस खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील 1 ] स्वयम शिवाजी केरुरे अपाक शैलजा शिवाजी केरुरे : नाते : मुलगा गट क्र 264 मध्ये : क्षेत्र : 2 हे 0.17 आर पो ख 0.15 आर 2 ) शैलजा शिवाजी केरुरे : नाते : पत्नी गट क्र 266 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.60 आर पो ख 0.02 आर वरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र 42 AB 803231 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर