Ferfar #2164 · लालवंडी
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 203
- Talathi
- चमकुरे जी. एन.
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खातेदार मारोती लक्ष्मण पांगरे यांची मौजे लालवंडी येथे गट क्र 203 मध्ये क्षेत्र 1 हे 0.87 आर पो ख 0.03 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या पत्नीस खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली
वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील
1 ] रेखा मारोती पांगरे : नाते : पत्नी
गट क्र 203 मध्ये : क्षेत्र : 1 हे 0.87 आर पो ख 0.03 आर
वरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र EV 167801 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर