सातबारा Watch

← लालवंडी

Ferfar #2169 · लालवंडी

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
426
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खातेदार नारायण शंकर आलेवार यांची मौजे लालवंडी शिवारात गट क्र 426 मध्ये क्षेत्र 1.00 हे आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर नारायण पी शंकरराव असे नाव आहे त्यांचे खरे नाव नारायण शंकर आलेवार असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व रु 100 चा बॉन्ड पेपर क्र 83 AB 823567 वर शपथपत्र घेऊन त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली करिता फेरफार मंजुरीस्ताव सादर