Ferfar #2170 · लालवंडी
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 217
- Talathi
- चमकुरे जी. एन.
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
खातेदार संतोष मरोतराव दगडगावे यांची मौजे लालवंडी येथे गट क्र 217 मध्ये क्षेत्र 1 हे 0.58 आर पो ख 0.01 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या पत्नीस व मुलास खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली
वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील
1 ] रोहण संतोष दगडगावे : नाते : मुलगा
गट क्र 217 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.79 आर पो ख 0.01 आर
2 ] अंबुताई संतोष दगडगावे : नाते : पत्नी
गट क्र 217 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.79 आर
वरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र DV 999625 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर