Ferfar #2171 · लालवंडी
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- चमकुरे जी. एन.
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
खातेदार कांतराव हणमंतराव निकलपुरे यांची लालवंडी शिवारात गट क्रमांक 211 मध्ये क्षेत्र 2 हे 0.00 आर जमीन असून त्यांनी सदरील गटात एक बोअर पाडली आहे असे रुपये 100 च्या बॉण्ड पेपर क्र 59 AB 282345 वर शपथपत्र दिले त्या आधारे विहीर नोंद घेण्यात आली