सातबारा Watch

← लालवंडी

Ferfar #2172 · लालवंडी

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
448, 460, 461
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 खातेदार सरस्वती रामराव मंडलापुरे यांची मौजे ताकबीड शिवारात गट क्र 448 मध्ये क्षेत्र 0 हे 0.49 आर पो ख 0.01 आर गट क्र 460 मध्ये 0 हे 0.54 आर व गट क्र 461 मध्ये क्षेत्र 0 हे 0.40 आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर सरस्वतीबाई नागनाथ पाटील असे नाव आहे त्यांचे खरे नाव सरस्वती रामराव मंडलापुरे असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व महाराष्ट्र शासन यांचे राजपत्र क्र 44 दिले त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली करिता फेरफार मंजुरीस्ताव सादर