Ferfar #601 · गोळेगांव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 100
- Talathi
- बळीराम ह्नुमंत देवकते
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
माधव नामदेव सूर्यवंशी रा. गोळेगांव(खाता क्रमांक360) गट/सर्व्हे क्रमांक100, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आपला भाऊ
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
गुरुनाथ नामदेव सुर्यवंशी , (खाता क्रमांक :-394)गट/सर्व्हे क्रमांक 100 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी
यांना यांचेकडील वाटणीपत्र स्टॅम्प क्रमांक 999142 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.