Ferfar #2240 · खंडगाव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 104
- Talathi
- बळीराम ह्नुमंत देवकते
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
व्यवहाराचा तपशिल :- बोअरनोंद
खातेदार नामे सुर्यकांत व्यंकटराव बारडे यांच्या नावे असलेली मौजे खंडगाव शिवारातील शेत सर्वे नं 104 क्षेत्र 1.38 हे.आर एवढी जमीन असुन त्या मध्ये एक बोअर असल्या बाबत विनंती अर्ज व 100 च्या बॉडवर शपथपत्र लिहुन दिल्यावरुन नोंद घेण्यात आली.