सातबारा Watch

← होटाळा

Ferfar #1286 · होटाळा

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
126, 127
Talathi
श्‍याम काशिराम मुंडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 खातेदार दत्ता रावण पवार यांनी मौजे होटाळा येथील त्यांचे नावे असलेली गट क्र. 126 पैकी 00 हे. 22 आर व 127 पैकी 00 हे. 41 आर जमीन ही 1841 दुय्यम निबंधक नायागाव दि.12/09/ 202 नुसार इंडियन ऑइल कार्पोरेशन ली. कंपनी च्या नावे गजानन गोविंद भंगे यांना 21 वर्षाच्या मुदतीसाठी भाड्याने दिली होती. पन भाडेकरू व मालक यांचेमध्ये समाधानकारक व्यवहार होत नसल्यामुळे भाडेकरू व मालक यांनी सदर दस्त क्र. 1045 दि.15/04/2025 दुय्यम निबंधक नायागाव नुसार रद्द करण्यात आले आहे. करिता करिता गट क्र. 126 व 127 च्या इतर अधिकारामधील फेर क्र. 1185 नुसार आलेली नोंद कमी करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात येत आहे.