Ferfar #1287 · होटाळा
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
खातेदार सदाशिव शामा उमरेकर यांनी मौजे होटाळा येथील त्यांचे नावे असलेली गट क्र. 99 पैकी 00 हे. 24 आर व 202 पैकी 00 हे. 02 आर जमीन ही भाडेपट्टा दस्त क्र. 1844 दुय्यम निबंधक नायागाव दि.12/09/ 2023 नुसार इंडियन ऑइल कार्पोरेशन ली. कंपनी च्या नावे सुनीता गंगाधरराव रुद्रकर यांना 21 वर्षाच्या मुदतीसाठी भाड्याने दिली होती. पन प्रस्ताव नामंजूर झाल्याने भाडेकरू व मालक यांनी सदर दस्त क्र. 269 दि.05/02/2026 दुय्यम निबंधक नायागाव नुसार रद्द करण्यात आले आहे. करिता गट क्र. 99 व 202 च्या इतर अधिकारामधील फेर क्र. 1186 नुसार आलेली नोंद कमी करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात येत आहे.