सातबारा Watch

← कुंचोली

Ferfar #2777 · कुंचोली

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
278
Talathi
जयंत राजेंद्रकुमार तुडमे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस दर्शवलेल्या मौ. कुंचेली येथील शेती गट क्र.278 मध्ये 1.30 हे. आर पो. ख 0.00 हे. आर जमिनीचे गटातील धारक मंगल माधव बावलगावे यांच्या हिस्यात एक बोरवेल आहे. अर्जदाराचे अर्ज व बॉण्ड पेपर वरील शपथपत्र आधारे जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.