सातबारा Watch

← भोपाळा

Ferfar #1219 · भोपाळा

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
रामोड एस. एस.
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 विहिर नोंद- बाजुस दर्शवलेल्या शेतगटाचे मालक राजकुमार सदबा रेड्डी रा. टाकळी बु. ता.नायगाव [खै.] जि. नांदेड यांनी स्वताच्या मालकीची मौ. भोपाळा ता.नायगाव [खै.] येथील शेत ग.क्र. 78 क्षेत्र 0 हे 40 च्या जमिनीमध्ये स्वताच्या हिश्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिर काढले आहे. करीता कृषी अधिकारी पंचायत समिती नायगाव [खै.] यांचेकडील विहीर नोंद करणे बाबतचे पत्र दिनांक. 27/08/2026 विनंती अर्ज, 100/-रु. च्या बॉंड पेपरवर शपथपत्र, स्थळ चौकशीवरुन विहिरीची नोंद घेण्यात आली.करीता नोंद मंजुरीस्तव सादर.