सातबारा Watch

← दरेगांव

Ferfar #674 · दरेगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 इतर नोंद खातेदार बेबीबाई बालाजी चिंतेवाड, सचिन बालाजी चिंतेवाड, अमोल बालाजी चिंतेवाड व अनिकेत बालाजी चिंतेवाड रा दरेगाव ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ दरेगाव ता. नायगाव खै येथील गट क्रं 158 क्षेत्र 0.58 हे आर पो ख 0.01 हे आर जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे 1) बेबीबाई बालाजी चिंतेवाड नाते आई गट क्रं 158 क्षेत्र 0.58 हे आर पो ख 0.01 हे आर करीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 724 दि 30/09/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर..