Ferfar #687 · दरेगांव
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
आडनांव टाकणे नोंद
खातेदार तुकाराम रामा घोनशेटवाड यांची मौ दरेगाव येथील
शेत गट क्रं 135 व 77 मध्ये जमीन असुन
त्यात त्यांचे आडनावाची नोंद झालेली नाही
त्यांचे आधार वरील बरोबर नांव हे तुकाराम रामा घोनशेटवाड असेच आहे
त्यांनी दिलेल्या विनंती अर्ज,आधार कार्ड सत्यप्रत, 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र दिल्यावरुन
आडनांव टाकण्याची नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.