Ferfar #688 · दरेगांव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
इतर नोंद
खातेदार रमेश किशन गजेलवाड व बालाजी किशन गजेलवाड
रा दरेगाव ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्यांची मौ दरेगाव ता. नायगाव खै
येथील गट क्रं 90 क्षेत्र 0.51 हे आर पो ख 0.02 हे आर
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे
1) किशन घनश्याम गजेलवाड नाते वडील गट क्रं 90 क्षेत्र 0.10 हे आर
करीता 500/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 583 दि 02/10/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर..