Ferfar #4629 · मांजरम
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 465
- Talathi
- नंदकिशोर विठ्ठलराव अन्नपवाड
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
इतर नोंद
खातेदार माधव विश्वांभर कोरनुळे व हाणमंत विश्वांभर कोळनुरे
रा मांजरम ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्यांची मौ मांजरम ता. नायगाव खै
येथील गट क्रं 465 मध्ये
जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे
1) माधव विश्वांभर कोरनुळे यांनी त्यांचे वडील नामे विश्वांभर हानमंता कोरनुळे यांना गट क्रं 465 मधी क्षेत्र 0.36 हे आर पो ख 0.04 हे आर जमीन संपुर्ण दिली आहे
2) हानमंत विश्वांभर कोरनुळे यांनी त्यांची आई नामे हिरकणबाई विश्वांभर कोरनुळे यांना गट क्रं 465 मधी क्षेत्र 0.36 हे आर पो ख 0.04 हे आर जमीन संपुर्ण दिली आहे
करीता 500/- रु च्या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 550 व 551 दि 02/10/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर..