सातबारा Watch

← मांजरम

Ferfar #4652 · मांजरम

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
914
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 इतर नोंद खातेदार संगम शिवाजी जाधव रा मांजरम ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ मांजरम ता. नायगाव खै येथील गट क्रं 914 क्षेत्र 1.77 हे आर जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे 1) आनंदा व्यंकटी जाधव नाते चुलता गट क्रं 914 क्षेत्र 0.88 हे आर करीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर..