सातबारा Watch

← मांजरम

Ferfar #4665 · मांजरम

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1188, 1191, 1258, 1260, 1261
Talathi
नंदकिशोर विठ्ठलराव अन्‍नपवाड
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 इतर नोंद खातेदार आनंदा भाऊराव मालीपाटील, एकनाथ सुभान मालीपाटील, गंगाधर भाऊराव मालीपाटील, निर्मलाबाई दत्ता शिनगारे, पंचफुलाबाई माधवराव शिनगारे, मोहनराव भाऊराव मालीपाटील, लक्ष्मीबाई नागोराव चंदापुरे रा मांजरम ता नायगाव खै येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ मांजरम ता. नायगाव खै येथील गट क्रं 1191 क्षेत्र 0.18 हे आर , गट क्रं 1258 क्षेत्र 0.08 हे आर, गट क्रं 1188 क्षेत्र 0.06 हे आर पो ख 0.01 हे आर, गट क्रं 1260 क्षेत्र 0.12 हे आर, गट क्रं 1261 क्षेत्र 0.50 हे आर, जमीन असुन ती त्‍यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटणी करुन दिली आहे 1) एकनाथ सुभान मालीपाटील गट क्रं 1191 क्षेत्र 0.09 हे आर , गट क्रं 1258 क्षेत्र 0.04 हे आर, गट क्रं 1188 क्षेत्र 0.03 हे आर, गट क्रं 1260 क्षेत्र 0.06 हे आर, गट क्रं 1261 क्षेत्र 0.25 हे आर, 2) गंगाधर भाऊराव मालीपाटील गट क्रं 1191 क्षेत्र 0.09 हे आर , गट क्रं 1258 क्षेत्र 0.04 हे आर, गट क्रं 1188 क्षेत्र 0.03 हे आर पो ख 0.01 हे आर , गट क्रं 1260 क्षेत्र 0.06 हे आर, गट क्रं 1261 क्षेत्र 0.25 हे आर, करीता 500/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 505 दि 27/08/2026 अन्वये वाटणीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर..