Ferfar #522 · मोकासदरा
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
खातेदार सुभाष अर्जुन जाधव यांची मौजे मोकासदरा शिवारात गट क्र 39 मध्ये क्षेत्र 0 हे 0.21 आर व गट क्र 38 मध्ये 0 हे 0.45 आर एवढी जमीन असून त्यांच्या सातबारा वर सुभाष अर्जुन असे नाव आहे त्यांचे खरे नाव सुभाष अर्जुन जाधव असे आहे सदरील नाव दुरूस्ती साठी अर्ज अर्जसोबत आधार कार्ड व रु 100 चा बॉन्ड पेपर क्र 83 AB 642759 वर शपथपत्र घेऊन त्याधारे नावात दुरूस्ती करण्यात आली
करिता फेरफार मंजुरीस्ताव सादर