सातबारा Watch

← केदारवडगांव

Ferfar #1102 · केदारवडगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
प्रतिभा शामराव महाजन
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 बोअरवेल नोंद बाजुस दर्शवलेले शेताचे मालक भुजंग दत्ता जाधव रा.केदारवडगाव यांनी स्वताच्या मालकीची मौ केदारवडगाव येथील जमीन ग.क्र. 82 मध्ये स्वताच्या क्षेत्र 00.39आर. मध्ये स्वताच्या हिश्यात नविन बोअरवेल मारले आहे. करीता नोटरीक्रत शपथपत्र व विनंती अर्जावरुन बोअरवेलचि नोंद घेवुन नोंद मंजुरिस्तव सादर