सातबारा Watch

← नावंदी

Ferfar #1138 · नावंदी

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
चमकुरे जी. एन.
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खातेदार काशीम चाँदखा,यांची मौजे नावंदी येथे गट क्र 60 मध्ये क्षेत्र 0 हे 0.81 आर एवढी जमीन असून ती त्यांनी आपल्या भावास खालील तपशीला प्रमाणे वाटून दिली वाटून दिलेल्या जमिनीचा तपशील 1 ] महेबूबखा चाँदखा पठाण : नाते : भाऊ गट क्र 60 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.16 आर 2 ] नजीमखा चाँदखा पठाण : नाते : भाऊ गट क्र 60 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.16 आर 3 ] रहिमखा चाँदखा पठाण : नाते : भाऊ गट क्र 60 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.16 आर 4 ] रब्बानी बाबुखा पठाण : नाते : भाऊ गट क्र 60 मध्ये : क्षेत्र : 0 हे 0.16 आर वरील तपशील हा रु 500 चा बॉन्ड पेपर क्र EV 296370 वर शपथपत्र घेऊन करण्यात आला आहे करिता नोंद मंजुरीस्ताव सादर