सातबारा Watch

← कोपरा

Ferfar #509 · कोपरा

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
दत्‍तात्रय शाहुराव पुणेकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 संमतीपत्र मौ. कोपरा येथील खातेदार नामे गोविंद गंगाधर पवळे यांनी त्यांच्या नावे असलेली मौ. कोपरा येथील शेत ग.नं, 39 मधील क्षेत्र 2.00 हे. आर, पो.ख. ०० आर पैकी 40 आर ही जमीन त्यांचे वडील नामे गंगाधर शंकर पवळे यांना संमतीपत्राधारे कायमची विनामोबदला वाटणी करुन दिली. अर्ज व शपथपत्राधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.