सातबारा Watch

← कोपरा

Ferfar #510 · कोपरा

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
दत्‍तात्रय शाहुराव पुणेकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 संमतीपत्र मौ. कोपरा येथील खातेदार नामे संगिता सुभाष पवळे यांनी त्यांच्या नावे असलेली मौ. कोपरा येथील शेत ग.नं, 33 मधील क्षेत्र 1 हे. 60 आर , पो.ख. ०० आर जमीनीपैकी 0 हे. 91 आर जमीन त्यांचे दीर नामे वसंत माधवराव पवळे यांना संमतीपत्राधारे कायमची विनामोबदला वाटणी करुन दिली. अर्ज व शपथपत्राधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.