Ferfar #975 · कांडाळा
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- सुमित्रा माधवराव कोनाळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
होल्डिंग एकत्रित करणे :-
संजय शेषेराव जाधव रा.कांडाळा ता. नायगाव येथील रहिवाशी असून त्यांच्या नावे मौ कांडाळा येथे गट क्र 122, 29, 30, 31, 32, 64, 65 व 90 मध्ये एकुण क्षेत्र 1.52 आर असुन त्यावर संजय शेषेराव जाधव असे नाव आहे. व गट क्रं 21 मध्ये क्षेत्र 0.20 आर असून त्यामध्ये संजय पि. शेषेराव जाधव असे नाव असुन संजय शेषेराव जाधव व संजय पि. शेषेराव जाधव असा नावात बदल असल्यामुळे दोन होल्डिंग झाल्या आहेत तरी दोन्ही नावाची व्यक्ति एकच असून होल्डिंग एकत्रित करण्यासाठी अर्ज, शपथपत्र, व ओळखपत्र सादर करून होल्डिंग एकत्रित करण्याची विनंती केली आहे.