सातबारा Watch

← कांडाळा

Ferfar #979 · कांडाळा

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
164
Talathi
सुमित्रा माधवराव कोनाळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अ.पा.क ची नोंद कमी करणे :- बालाजी उमराव जाधव रा.कांडाळा यांची मौ.कांडाळा येथे गट क्र 164 मध्ये क्षेत्र 0.81 आर जमीन असून त्यांनी अ.पा.क ची नोंद कमी करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यासाठी वयाचा पुरावा म्हणून निर्गम झेरॉक्स, आधारकार्ड, शपथपत्र व अर्ज दप्तरी दाखल केल्यावरून चौकशी करून नोंद घेण्यात आली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.