सातबारा Watch

← मरवाळी

Ferfar #5196 · मरवाळी

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
210, 284, 363, 437
Talathi
दत्‍तात्रय शाहुराव पुणेकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 संमतीपत्र मौ. मरवाळी येथील सामाईक खातेदार नामे तुळसाबाई माधवराव मुदखेडे , द्रोपदाबाई मारुती ताटे , नवनाथ माधवराव मुदखेडे , मनोहर माधवराव मुदखेडे हे एकाच कुटुंबातील सदस्य असून त्यांच्या नावे असलेली मौ. मरवाळी येथील शेत जमीन खालीलप्रमाणे संमतीपत्राधारे कायमची विनामोबदला वाटणी करुन दिली. अ.क्र खातेदाराचे नाव ग.नं. वाटप क्षेत्र पो.ख. 1 ) नवनाथ माधवराव मुदखेडे 210 0.40 हे. 00 284 0.47 हे. 0.01 363 0.18 हे. 00 437 0.23 हे. 00 2 ) मनोहर माधवराव मुदखेडे 284 0.47 हे. 0.01 363 0.17 हे. अर्ज व शपथपत्राधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.