Ferfar #5198 · मरवाळी
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- दत्तात्रय शाहुराव पुणेकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
नाव दुरुस्ती
मौ. मरवाळी येथील खातेदार नामे प्रभाकर लिंगोजी भुसेवाड यांनी अर्ज दिला कि, मौ. मरवाळी येथील शेत ग.नं. 117 मधील क्षेत्र 55 आर , पो.ख. 02 आर च्या सातबारावर त्यांचे प्रभु लिंगोजी असे नाव झाले आहे. परंतु आधार कार्ड व मतदान कार्ड वर त्यांचे नाव प्रभाकर लिंगोजी भुसेवाड असे आहे. दोन्ही नावाच्या व्यक्ती एकच असल्यामुळे त्यांचे नाव आधार कार्ड व मतदान कार्ड आधारे सातबारावर प्रभाकर लिंगोजी भुसेवाड असे नोंदविले आहे.
अर्ज व शपथपत्राधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजूरीस्तव सादर.