Ferfar #1108 · आलुवडगाव
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- व्यंकट हनमंतराव मोटे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
विहीर नोंद :
खातेदार संतोष हानमंत विभुते रा. टेंभूर्णी ता. नायगांव यांच्या नावे मौजे आलुवडगाव येथील गट क्र. 201 मध्ये 0.80 हे.आर शेतजमीन असुन सदर खातेदार यांनी त्यांच्या सदर शेतजमिनीत विहीर पाडलेले असुन सदर विहिरीची नोंद ७/१२ च्या इतर अधिकार रकाण्यात करण्यासाठी शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.