सातबारा Watch

← आलुवडगाव

Ferfar #1110 · आलुवडगाव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
व्यंकट हनमंतराव मोटे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 नाव दुरुस्ती नोंद : अर्जदार रज्जाक पिरसाब शेख रा. आलुवडगाव ता. नायगाव यांच्या नावे मौजे रातोळी येथील गट क्र. 210 मध्ये 0.77 हे.आर पो.ख. 0.04 हे.आर शेतजमीन असुन सदर गटाच्या 7/12 वर शे. रज्जाक पि. पिरसाब असे नाव नोंदवलेले असुन सदर ७/१२ वर आधार कार्ड नुसार रज्जाक पिरसाब शेख अशी नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज व शपथ पत्र सादर केलावरून नोंद घेण्यात आली.