Ferfar #1111 · आलुवडगाव
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गडगा ता. नायगांव (खै.)
लिहुन घेणार : संभाजी विश्वनाथ कोठाळे
यांनी सर्व्हे क्रमांक 23, 29, 84 वर फेरफार क्रमांक 680 ने घेतलेला बोजा संभाजी विश्वनाथ कोठाळे यांच्या नावे महा ग्रा बॅ शॉ गडगा वर र. रु.100000 चा बोजा ठेवण्यात आला. संभाजी विश्वनाथ कोठाळे यांनी कर्जाची परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.