सातबारा Watch

← टेंभुर्णी

Ferfar #2683 · टेंभुर्णी

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
प्रतिभा शामराव महाजन
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 नावदुरुस्ती बाजुस दर्शवलेले शेताचे मालक संतोष नरसिंग वडजे ग.क्र 223 क्षे 00 हे 70 आर व पो.ख 00 हे 04 आर रा. टेंभुरणी यांनी स्वताच्या मालकीची असलेली मौ टेंभुरणी येथील जमीन च्या ७/१२ वर नजरचुकीने आडनावाचा उल्लेख नसून नाव संतोष नरसिंगा असे पडलेले आहे परंतु त्यांचे खरे नाव संतोष नरसिंग वडजे असे आहे. करीता 7/12 वर संतोष नरसिंग वडजे असे नावात दुरुस्ती करुन देण्यात यावी अशी विनंती केली आहे. पुरावे म्ह्णून रेशनकार्ड ,आधार कार्ड प्रत, नोटरीक्रत शपथपत्र दाखल केले आहे. करीता विनंती अर्जावरुन व पुरावेवरुन नाव दुरुस्तीची नोंद घेवुन नोंद मंजुरिस्तव सादर .