Ferfar #3017 · रातोळी
नायगाव, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 304
- Talathi
- व्यंकट हनमंतराव मोटे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बोजा नोंद कमी :
मौजे रातोळी येथील गट क्र. 304 च्या इतर अधिकारात बोजा शीर्षकाखाली फेरफार क्र. 1944 नुसार जनाबाई पांडुरंग, पांडुरंग मारोती, मारोती पांडुरंग, मधुकर पांडुरंग यांचा हिस्सा से स सो लि रातोळी येथे गहाण अशी नोंद असुन सदर नोंदीतील मारोती पांडुरंग यांचे नाव वगळुन जनाबाई पांडुरंग, पांडुरंग मारोती व मधुकर पांडुरंग यांची बोजा नोंद कमी करण्यासाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा रातोळी यांचे पत्र सादर केल्यावरून बोजा नोंद कमी करण्यासाठी नोंद घेण्यात आली.