Ferfar #1154 · टाकळी (त.मा.)
नायगाव, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : जा.क्रं.२०२६/म.शा.का-२/टे-८/सांख्यिकी कावि
आदेश दिनांक : 19/01/2026
संदर्भ :- जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांचे पत्र दि.३०/१२/२०२५
जा.क्रं.२०२६/म.शा.का-२/टे-८/सांख्यिकी कावि दि.१९/०१/२०२६ आदेशाप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या कर्जदार शेतकर्यांच्या ७/१२ उतार्यावरील भू-विकास बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी करण्याबाबत मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली आहे.