सातबारा Watch

← मुगांव

Ferfar #3933 · मुगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
332
Talathi
सुमित्रा माधवराव कोनाळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बोअर नोंद :- राजेश धोंडीबा फत्ते रा. मुगाव ता.नायगाव जि.नांदेड येथील रहिवाशी असून त्यांची मौ.मुगाव येथे गट क्र 332 क्षेत्र 1.01 आर जाती जमीन असून त्यांनी त्यांच्या जाती जमिनीत बोअर मारले असून 7/12 ला नोंद घेण्यासाठी शपथपत्र व अर्ज सादर केल्यावरून प्रत्यक्ष शेतात जाऊन चौकशी करून पंचनामा करण्यात आला व नोंद घेण्यात आली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.