सातबारा Watch

← मुगांव

Ferfar #3934 · मुगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
549, 555
Talathi
सुमित्रा माधवराव कोनाळे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 नावदुरुस्ती :- अर्जदार कंटीराम बदीराम जाधव रा. मुगाव ता. नायगाव जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. मुगाव येथे गट क्र 549 क्षेत्र 0.30 आर व गट क्रं 555 क्षेत्र 0.30 आर जमीन असून सातबार्‍यावर कंटीराम बदीराम असे नाव आहे. आडनाव समावेश करण्यासाठी त्यांनी राजपत्र, ओळखपत्र आधारकार्ड व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.