सातबारा Watch

← मुगांव

Ferfar #3935 · मुगांव

नायगाव, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
381
Talathi
सुमित्रा माधवराव कोनाळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 नावदुरुस्ती :- अर्जदार गउबाई मारोती औरादे रा. धानोरा ता. नायगाव जि. नांदेड येथील रहिवासी असून त्यांची मौ. मुगाव येथील गट क्र 381 मध्ये एकुण क्षेत्र 0.60 आर पो.ख 0.01 आर जमीन असून सातबार्‍यावर गउबाई मारोती असे नाव असून मूळ नाव गउबाई मारोती औरादे असे आहे आडनावाची नोंद घेण्यासाठी ओळखपत्र आधारकार्ड, शपथपत्र व अर्ज सादर केल्यावरून चौकशी करुन नावदुरुस्तीची नोंद घेण्यात आली.पुढील कार्यवाहीस्तव सादर.