Ferfar #2694 · दगडगाव
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 589
- Talathi
- कैलास शिवाजीराव बोधगीरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
व्यवहार वाटणीचे स्मरण पत्र
वाटणीचे संमतीपत्र लिहून देणार 1. मारोती दत्ता पांचाळ
वाटणीचे संमतीपत्र लिहून घेणार 1. अंजानबाई दत्ता पांचाळ सर्व रा.दगडगाव
खातेदार: मारोती दत्ता पांचाळ यांच्या मालकीची मौजे दगडगाव येथिल जमीन त्यांनी आपली आई अंजानबाई दत्ता पांचाळ यांच्या नावे करण्यासाठी वाटणी पत्र लिहून दिले असून ते खालील प्रमाने
1) अंजानबाई दत्ता पांचाळ यांच्या नावे यांनी दिलेली जमीन पुढील प्रमाणे
गट क्र 589 क्षेत्रफळ 1.60 हे. आर पैकी 0.80 आर.
वरील प्रमाणे वाटणी पत्र दि 28.07.2026 रोजी लिहून दिले असून वरील जमीन वाटणी पत्रा आधारे करून घेतली आहे अर्ज व संमती पत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर