Ferfar #1479 · डेरला
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- प्रतिभा महादेवराव ढेपेकार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बोअर /विहीर व चिंचचे झाड स्वतंत्र याची नोंद
खातेदार मंडुबाई नारायण जाधव रा माळाकोळी ता लोहा येथील रहिवाशी असून मौजे डेरला येथील गट क्र ५६ मध्ये दस्त क्र १५१२ नुसार १ हे २० आर शेतजमिन विकत घेण्यात आली त्यानुसार त्यांनी वैजनाथ व्यंकटराव जाधव यांच्याकडून बोअर /विहीर व चिंचचे झाड यासहीत खरेदी केलेली आहे सदरील नोंद ही त्यांनी दिलेल्या शपथपत्र व नोंदणीकृत दस्त प्रत आधारे नोंद घेण्यात आली करिता मंजुरीस्तव सादर