Ferfar #1477 · झरी
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026आडनाव दुरुस्ती नोंद
खातेदार मारोती नामदेव जाधव रा झरी येथील रहिवाशी असून मौजे झरी येथील गट क्र ४८ व गट क्र ३० मध्ये फेरफार क्र २८९ नुसार नोंद झाली आहे सदर फेरफार नुसार त्यांचे नाव मारोती नामदेव जाधव आहे करिता त्यांच्या अर्ज व शपथपत्र आधारकार्ड दिल्यावरून नोंद घेण्यात आली