सातबारा Watch

← सोनखेड

Ferfar #4340 · सोनखेड

लोहा, नांदेड · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
989
Talathi
उमाकांत दत्‍ता भांगे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 संमतीने नोंद खातेदार नरसिंग शंकरराव मोरे रा सोनखेड ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ सोनखेड ता.लोहा येथील गट क्र 989 मध्ये क्षेत्र 0.0330 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे. 1) कालीदास शंकरराव मोरे नाते भाऊ गट क्र 989 मध्ये क्षेत्र 0.0165 हे आर (1815 फुट) करीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर.