Ferfar #4343 · सोनखेड
लोहा, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार दयानंद बाबुराव येवले यांनी अर्ज सादर केलेनुसार मौ.सोनखेड येथील गट क्र.755 मध्ये सामाईक क्षेत्र 0 हे.78 आर व पोट ख.04 आर व गट क्रं 756 क्षेत्र 0.28 हे आर जमीन असुन सदर जमीनी मध्ये खालील प्रमाणे हक्कसोडपत्राची नोंद घेण्यात येते.
लिहुन देणार -1)तुकाराम बळीराम येवले 2)पंचफुलाबाई बाबुराव येवले 3)बळीराम बाबुराव येवले 4)भगवान बाबुराव येवले 5)ज्ञानेश्वर उत्तम येवले 6)विनोद उत्तम येवले गट क्र.755 सामाईक क्षेत्र 0 हे.78 आर व पोट ख.04 आर व गट क्रं 756 क्षेत्र 0.28 हे आर
आंजेनाबाई बळीराम येवले (मयत)
लिहुन घेणार -दयानंद बाबुराव येवले गट क्र. 755 क्षेत्र 0 हे.78 आर व पोट ख.04 आर व गट क्रं 756 क्षेत्र 0.28 हे आर
करीता अर्ज व रु.100/- चे रजीस्टर नोटरीयल बाँड पेपरवर ज्याचा नोटरी क्र.523 दि.14/07/2026 वर हक्कसोड पत्र सादर केलेनुसार नोंद घेण्यात येते.