सातबारा Watch

← सोनखेड

Ferfar #4344 · सोनखेड

लोहा, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
34, 40
Talathi
उमाकांत दत्‍ता भांगे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 संमतीने नोंद खातेदार दिनेश पंडीतराव मोरे, गणेश पंडीतराव मोरे, गयाबाई पंडीतराव मोरे व सुरेश पंडीतराव मोरे रा सोनखेड ता लोहा येथील रहिवाशी असुन त्‍यांची मौ सोनखेड ता.लोहा येथील गट क्र 34 मध्ये क्षेत्र 1.24 हे आर व गट क्रं 40 क्षेत्र 0.45 हे आर जमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस संमतीने वाटुन दिली आहे. 1) जोशना सुरेश मोरे गट क्र 34 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर 2) राखी दिनेश मोरे गट क्र 34 मध्ये क्षेत्र 0.40 हे आर 3) प्रियंका गणेशराव मोरे गट क्र 34 मध्ये क्षेत्र 0.44 हे आर 4) गणेश पंडीतराव मोरे गट क्र 40 मध्ये क्षेत्र 0.45 हे आर करीता 100/- रु च्‍या बॉंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 409 दि 15/10/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे नोंद घेण्‍यात आली मंजुरीस्‍तव सादर.