Ferfar #4346 · सोनखेड
लोहा, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 391
- Talathi
- उमाकांत दत्ता भांगे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अ.पा.क.नोंद कमी करणे
खातेदार गणेश वामनराव मोरे यांची मौ सोनखेड ता लोहा जि.नांदेड येथिल शेत गट क्रं. 391 मध्ये जमीन
असुन त्यात त्यांच्या नांवासमोर अपाक म्हणुन वामन शेषेराव मोरे असे आहे खातेदार हे आज रोजी सज्ञान झाले आहेत
त्यांनी दिलेल्या 100/- रु च्या बाँडपेपरवर शपथपत्र, विनंती अर्ज आधार कार्ड, व सज्ञान झाल्याचा पुरावा दिल्यावरुन अपाक कमी करण्याची नोंद
घेण्यात आली
मंजुरीस्तव सादर.